डेन्मार्कमधील हर्निंग येथे झालेल्या अंतिम सामन्यात कॅनडाचा 6-2 असा पराभव करून अमेरिकेने 12वे महिला आइस हॉकी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले.